Ad will apear here
Next
सत्य सांगा ना
देशभरातच काय जगातील अनेक वेगवेगळ्या घटना आपण घरबसल्या टीव्हीवर पाहतो, वर्तमानपत्रांमधून बातम्या लेख वाचतो. वाहिन्यांवर चर्चा ऐकतो. पण कधी कधी या सर्वांतून सत्य बाजू काय आहे हे पुढे येत नाही. देशातील काही घटना, प्रसंग यांच्यातील कंगोरे डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सत्य सांगा ना...! मधून उलगडले आहेत.

उत्तर प्रदेशमधील कैराना गावातील हिंदू रहीवाशांना पलायन करावे लागले, नेपाळमधील भूकंपात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मदतीसाठी घेतलेला पुढाकार तसेच भारतात जरअसे संकट उद्भवले तर आपत्ती निवारणासाठी सरकारने दक्ष राहण्याची अपेक्षा, चंद्रशेखर आझाद व स्वातंत्र्यवीर सावरकर या क्रांतीकारकांची कॉंग्रेसने केलेली तुलना, हिंदुत्ववादी व पुरोगामी विचार.,

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी रंगलेले राजकारण यावर लेखकाने मते मांडली आहेत. केजीबी एजंट असलेल्या युरी अलेक्झान्ट्रोवीच बेझमेनोव्ह याने १९८५ मध्ये दिलेल्या मुलाखतीनुसार भारतातील वातावरण कसे होते याविषयी लेखकाचा दृष्टिकोन यातून मांडला आहे. अशा अनेक विषयांवरील लेखन यात वाचयला मिळते.


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZPNBE
Similar Posts
पेन्शन आता प्रत्येकाला ! बालपण, तारुण्य, आणि बुद्धत्व या तीन अवस्था माणसाच्या आयुष्यात असतात. यातील वृद्धत्वासाठी आर्थिक तरतूद तरुणपणीच केली तर हा काळ सुखाचा समाधानाचा जातो. पण अनेकदा याकडे दुर्लक्ष होते आणि 'नको ते म्हातारपण' असे वाटू लागते. असे होऊ नये म्हणून सरकारने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पेन्शनच (निवृत्ती वेतन) सोय केली होती
|| साधनामस्त || नर्मदा परिक्रमेचं हे कथन लेखक जगन्नाथ कुंटे यांनी पहिल्यांदा केलेल्या परीक्रमेचे अनुभव यापूर्वी त्यांच्या पुस्तकात प्रसिद्ध झाले आहेत. 'साधनामस्त' मध्ये त्यांच्या चौथ्या परीक्रमेचे अनुभव आले आहेत. पहिल्या परीक्रमेपेक्षा ही वेगळी. त्यात भेटणारी माणसं वेगळी, अनुभव वेगळे. मात्र ही परिक्रमा पहिल्या परीक्रमेप्रमाणेच
रिकामा कॅनव्हास भारतीय स्त्रीची प्रतिमा पूर्वीपासून सहनशील, आज्ञाधारक, कुटुंबवत्सल अशी आहे. या प्रतिमेतील स्त्रीचे दर्शन अमृता प्रीतम यांच्या 'रिकामा कॅनव्हास' या कथासंग्रहातून दिसते. मात्र, या कथा स्त्रीवादी असल्या तरी यातील स्त्री कुमकुवत नाही, परीस्थितीचे रडगाणे न गाता त्यावर मत करून धैर्यशीलतेचे दर्शन घडविणारी आहे
निर्णय आणि जबाबदारी समोर कामाचा डोंगर असला की आपण हताश होतो. पण हा कामाचा डोंगर निर्माण झाला कसा याचा विचार आपण केव्हाही करत नाही. काम मागे राहायला आपणच कारण असतो आणि मग साचलेली कामे होणे अशक्य वाटायला लागतं. आपल्या जगण्यात अशी परिस्थिती अनेकदा येते. काहीवेळा निर्णय घेता येत नाही, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहता येत नाही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language